ताज्या घडामोडी :
Home » » १८ मार्च 2011 पासून आपल्यासाठी येत आहे.

१८ मार्च 2011 पासून आपल्यासाठी येत आहे.

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १५ मार्च, २०११ | मंगळवार, मार्च १५, २०११

नमस्कार दि. १८ मार्च पासुन माझ्या वाढदिवसानिमीत्त खास येवलेकरांसाठी सप्रेम भेट..
येवलान्युज .कॉम
यामध्ये आपण फोटो, व्हिडीओ, व लेखी स्वरुपात बातमी बघु शकाल.
तसेच प्रत्येक बातमीवरील आपली प्रतिक्रिया नोंदवण्याची व्यवस्था केली आहे.
तसेच जर आपल्याला ही काही माहिती द्यायवायची असल्यास bandupatil99@gmail.com
 किंवा sms_yeola@rediffmail.com या ईमेलवर फोटो , व्हिडीओ व इतर माहिती पाठवावी. त्यात आपला मोबाईल क्रंमाक अवश्य पाठवावा.
आपल्या सर्व सुचनांची योग्य दखल घेतली जाईल.
वेबसाईटवर टाकलेली माहितीत आपण भर टाकावी ही विनंती.


आपला
अविनाश पुंडलिकराव पाटील
9370199666
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity