ताज्या घडामोडी :
Home » » येवल्याचे संजय भड दै. दिव्य मराठी च्या उपसंपादकपदी

येवल्याचे संजय भड दै. दिव्य मराठी च्या उपसंपादकपदी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १ जून, २०११ | बुधवार, जून ०१, २०११

येवला येथील श्री.संजय चिलीया भड यांची दै.दिव्य मराठी च्या नाशिक आवृत्ती करीता उपसंपादक पदी निवड झाली आहे.त्यांनी यापुर्वी येवल्यात साप्ताहिक शिवचेतना व साप्ताहिक येवला केसरी चे संपादक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते दै.देशदुत नाशिक आवृत्तीमध्ये कमर्शियल सब एडिटर म्हणून  कार्यरत होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity