ताज्या घडामोडी :
Home » » प्रलंबीत मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचा धरणे आंदोलनाचा इशारा

प्रलंबीत मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचा धरणे आंदोलनाचा इशारा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ५ जुलै, २०११ | मंगळवार, जुलै ०५, २०११

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलबिंत मागण्या ,प्रश्न व समस्या तातडीने सोडवण्यासाठी येथील प्राथमिक शिक्षकांतर्फे धरणे आंदोलन करण्याचा इशारा देणेत आला आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी नुकतेच येवला पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मुंढे यांना दिले आहे. सदर प्रसंगी  बाजीराव सोनवणे, बाबासाहेब पवार , दिपक थोरात, नाना सोनवणे, नारायण डोखे, किरण जाधव इत्यादी उपस्थित होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity