ताज्या घडामोडी :
Home » » येवला कोपरगांव रस्त्यावर स्कॉरपिओ आणि ट्रक अपघात

येवला कोपरगांव रस्त्यावर स्कॉरपिओ आणि ट्रक अपघात

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १४ जुलै, २०११ | गुरुवार, जुलै १४, २०११

येवला-कोपरगाव रस्त्यावरील बुधवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि स्कॉर्पिओच्या अपघातात एक जण ठार झाला आहे. स्कॉर्पिओने (एमएच 15-1234) शिर्डीकडून मनमाडकडे जात असताना या गाडीची कंटेनरशी जोडदार धडक झाली. त्यात करण रवींद्र चव्हाण (वय 20) हा जागीच ठार झाला, रवींद्र विजयसिंह ठाकूर, अनिल जयवंत आहेर, लकी जयवंत आहेर, फिरोज इफ्तियाच शेख या गंभीर जखमींवर येवला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity