ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला पाणीवापर संस्थाना खत विक्री परवाना

येवला पाणीवापर संस्थाना खत विक्री परवाना

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २१ जुलै, २०११ | गुरुवार, जुलै २१, २०११

येवला तालुक्यात अनेक पाणीवापर संस्था कार्यरत आहे. या संस्थाना आता खतविक्री करता येणार आह. तसे त्यांना परवाने सुध्दा देण्यात येत आहे. असा परवाना नुकताच धळगाव येथील संस्थेला देण्यात आला आहे.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity