ताज्या घडामोडी :
Home » » श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ५ जुलै, २०११ | मंगळवार, जुलै ०५, २०११


येवला नगरपालिका सभागृहात श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघच्या वतीने येवला तालुक्यात विविध परिक्षेत प्रथम आलेल्या गुणवंतांचा सत्कार येवला न.पा चे मुख्याधिकारी  डॉ. दिलीप मेनकर यांच हस्ते करणेत आला. सदर प्रसंगी रावसाहेब दाभाडे,तरटे, श्रावण जावळे, प्रसाद गुब्बी उपस्थित होते.


Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity