ताज्या घडामोडी :
Home » » बस कंडक्टर कडून विद्यार्थाला मारहाण..................

बस कंडक्टर कडून विद्यार्थाला मारहाण..................

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ४ जुलै, २०११ | सोमवार, जुलै ०४, २०११

येवला बस डपोतील कंडक्टर ने विद्यार्थ्याला मारहाण केल्याने सदर कंडक्टर विरुध्द येवला ग्रामिण पोलिसात ५८३/२०११ भा.द.वि अन्वये तक्रार देणेत आली असून त्या संदर्भात बस डेपो मॅनेजर यांनी कार्यवाही करावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना अरेरावी ची भाषा वापरणाऱ्या कंडक्टर यांना समज द्यावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे यांनी केली आहे. तसेच जळगाव नेउर येथे जलद बस थांबल्या पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा ७ जुलै रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.


Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity