ताज्या घडामोडी :
Home » » बिगर फोनच्या येवला रेल्वे स्टेशनला भाजपाकडून फोन सप्रेम भेट.............

बिगर फोनच्या येवला रेल्वे स्टेशनला भाजपाकडून फोन सप्रेम भेट.............

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ११ जुलै, २०११ | सोमवार, जुलै ११, २०११

येवला रेस्वेस्टेशनचा फोन कित्येक महिन्यांपासून  बंद असल्याने मागील आठवड्यातच राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. पण आज येवला भाजपाने त्याही पुढे जाउन रेल्वेस्टेशनला टाटा इंडिकॉमचा फोन सप्रेम भेट दिला. रेल्वेचा फोन बंद असल्याने जनतेची गैरसोय होत असून याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नाही.आनंद शिंदे यांनी येवला रेल्वे स्टेशनला दिलेला नवीन संपर्क नंबर - ९२७२६७६७२६
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity