ताज्या घडामोडी :
Home » » घरकुल योजनेतील गैरव्यहारांची चौकशी करा............भिल्ल समाजाची मागणी

घरकुल योजनेतील गैरव्यहारांची चौकशी करा............भिल्ल समाजाची मागणी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ५ जुलै, २०११ | मंगळवार, जुलै ०५, २०११


येवला तालुक्यातील घरकुल कामाच्या योजनेत गैरव्यवहार झाला असून या प्रश्नी सबंधीतांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करणेत यावा अशी मागणी भिल्ल समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत भिल्ल समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांनी नुकतेच या सबंधीत कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक जगताप यांना निवेदन दिले आहे. या प्रसंगी अजित पवार , वैभव सोनवणे व भिल्ल समाज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity