ताज्या घडामोडी :
Home » » धुळगांव प्रा.शाळेत जनक्लयाण सेवा समितीतर्फे शालेय साहित्य वाटप

धुळगांव प्रा.शाळेत जनक्लयाण सेवा समितीतर्फे शालेय साहित्य वाटप

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १५ जुलै, २०११ | शुक्रवार, जुलै १५, २०११

तालुक्यातील धुळगांव येथील जि.प. शाळेमध्ये येवल्यातली जनकल्याण सेवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे यांच्य हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी नंदलाल भांबारे, प्रभाकर अहिरे, दत्ता नागडेकर, एकनाथ गायकवाड, मुख्याधापिका कुऱ्हाडे , सुरेखा भारती इ. उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity