ताज्या घडामोडी :
Home » » भुजबळ संपर्क कार्यालयामागील घरात चोरी

भुजबळ संपर्क कार्यालयामागील घरात चोरी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २८ ऑगस्ट, २०११ | रविवार, ऑगस्ट २८, २०११

येवल्यातल्या चोऱ्यांनी आता कळस गाठला असून विंचूर रोडवरील भुजबळ संपर्क कार्यालयामागील मित्रविहार कॉलनीमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलुप  तोडून ४४ हजाराचा माल लांबविला आहे. गोपी भावसार ह्यांची दोन मुले जळगावला गेलेली होती . ते स्वतः घरात झोपलेले असताना रा.१०.३० नंतर ही चोरी झाली. या बाबत येवला पोलीसात गुन्हा दाखल झाला असून पो.नि. श्रावण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.



Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity