ताज्या घडामोडी :
Home » » मुरमी येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण

मुरमी येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११ | शुक्रवार, ऑगस्ट ०५, २०११

येवला तालुक्यातील मुरमी येथे नुकतीच वृक्ष दिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला गेला. या वेळी मा.भुजबळ साहेबांचे स्विय सहाय्यक श्री.बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . यावेळेस प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष रोपांची वाजतगाजतदिंडी काढली . या कार्यक्रमास तहसिलदार अनिल पवार कृषीअधिकारी कुळधर,पं.स.अध्यक्ष आर.डी.खैरनार, पुंडलिक कदम,   हितेंद्र पगार व ग्रामस्थ उपस्थित होते.



Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity