ताज्या घडामोडी :
Home » » नाट्यगृह कामाची पाहणी करतांना मा.भुजबळ साहेब

नाट्यगृह कामाची पाहणी करतांना मा.भुजबळ साहेब

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ८ ऑगस्ट, २०११ | सोमवार, ऑगस्ट ०८, २०११

येवला शहरात एक अद्यावत असे नाट्यगृह साकारले जात असुन त्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. या  नाट्यगृह कामाची नुकतीच मा.भुजबळ साहेबांनी पाहणी केली. सदर प्रंसगी प्रांताधिकारी दत्तात्रेय बोरुडे,  तहसिलदार अनिल पवार, रविद्र परदेशी, रणजित कुमार, दिपक लोणारी आदि उपस्थित होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity