ताज्या घडामोडी :
Home » » पारेगाव जि.प शाळेत एकही शिक्षक नसल्याने शाळा कुलुपबंद

पारेगाव जि.प शाळेत एकही शिक्षक नसल्याने शाळा कुलुपबंद

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११ | गुरुवार, ऑगस्ट ०४, २०११

येवले शहरापासून अवघ्या २ किमीवर असलेल्या जि.प प्राथमिक शाळेत एकही शिक्षक नसल्याने संतप्त गांवकरी एकत्र आले व त्यांनी सदरहू शाळेला कुलुप लावले. या शाळेत सध्या  फक्त एकच शिक्षीका असून ती रजेवर गेल्यावर दुसरे शिक्षक आलेच नसल्याने सदर प्रकार घडला. नंतर पंचायत समितीच्या पदाधिकारी जागे झाले व त्यांनी दुपारच्या सत्रात शिक्षकांची पुर्तता करुन सदरचे कुलुप उघडले. या प्रकारने सर्वत्र नाराजी असुन पुर्ण शिक्षक प्रत्येक शाळेत नेमावेत अशी मागणी पारेगावकर करीत आहे.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity