ताज्या घडामोडी :
Home » » ब्यूटीशियन काळाची गरज--------- डॉ.प्रज्ञा वेदांत

ब्यूटीशियन काळाची गरज--------- डॉ.प्रज्ञा वेदांत

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११ | बुधवार, ऑगस्ट ३१, २०११

येवल्यातील शिंपी गल्लीतील प्रसिध्द अंबिका ब्यूटी पार्लर तर्फे तरूणींच्या चेहऱ्याच्या विविध समस्यासंदर्भात मुंबई येथील प्रसिध्द टीव्ही मेकअप ब्यूटीशियन डॉ.प्रज्ञा वेदांत यांचे सेमिनार घेणेत आले. गणपती पूजन आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ब्यूटीशियन डॉ.प्रज्ञा वेदांत यांचा सौ.कल्पना कुक्कर व सौ.देवता खांगटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ब्यूटिशियन ही काळाची गरज असल्याचे मत प्रमुख पाहुण्यानी व्यक्त केले. सदर कार्यक्रम सौ.निलम कुक्कर यांनी आयोजित केला होता. ह्य कार्यक्रमास येवला,मनमाड,लासलगांव, मुखेड,कोपरगाव आदि ठिकाणावरून भगिनीवर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी पूनम पेटकर,शोभा पेटकर,प्रिया बाकळे,माया टोणपे,तोरल पटेल,सौ.पौर्णिमा करवा आदिनी परिश्रम घेतले.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity