ताज्या घडामोडी :
Home » » जनकल्याण सेवा समिती च्या वतीने अनोखे रक्षाबंधन

जनकल्याण सेवा समिती च्या वतीने अनोखे रक्षाबंधन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १३ ऑगस्ट, २०११ | शनिवार, ऑगस्ट १३, २०११

येवला येथील सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेली संस्था जनकल्याण सेवा समिती ने बाभुळ गांव येथे कष्टकरी महिलाकडे जाऊन रक्षाबंधन साजरे केले. या वेळेस प्रत्येक भगिनीला साडी भेट देण्यात आली. यावेळी नारायण मामा शिंदे, प्रभाकर झळके, सुधिर गुजराथी, बंडु क्षिरसागर, दत्ता नागडेकर, भावसार व जनकल्याण सेवा समिती चे सभासद उपस्थित होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity