ताज्या घडामोडी :
Home » » पंकज भुजबळ माणिकभाऊंचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतांना

पंकज भुजबळ माणिकभाऊंचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतांना

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११ | गुरुवार, ऑगस्ट १८, २०११

आज दि .१८ ऑगस्ट रोजी येवला तालुक्यातील जनतेचे नेते माणिकभाऊ शिंदे यांचा ५१ वा वाढदिवस साधेपणाने साजरा झाला. आज समाजातील अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते , नागरिकांनी त्यांना रायगड निवासस्थानी शुभेच्छाचा वर्षाव केला. नांदगावचे आमदार मा.पंकजभाऊ भुजबळ यांनी आज रायगड येथे येऊन भाऊंचे अभिष्टचिंतन केले. 

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity