ताज्या घडामोडी :
Home » » प्रभाकर अहिरे यांचा सत्कार

प्रभाकर अहिरे यांचा सत्कार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ८ ऑगस्ट, २०११ | सोमवार, ऑगस्ट ०८, २०११

येवल्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त डॉ.खांगटे, नारायणमामा सोनवणे , प्रभाकर झळके आदींनी नुकताच त्याचा सत्कार केला. सदर प्रंसगी प्रविण पहिलवान, मुकेश लचके, आरणे सर आदी उपस्थित होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity