ताज्या घडामोडी :
Home » » मा.भुजबळ साहेबांचा मॉर्निंग वॉक...........

मा.भुजबळ साहेबांचा मॉर्निंग वॉक...........

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ८ ऑगस्ट, २०११ | सोमवार, ऑगस्ट ०८, २०११

येवला अंगणगांव रोडवर नुकताच मॉर्निंग वॉक ट्रँक चे काम झाले आहे. मा.भुजबल साहेबांबरोबर त्यांचे सचिव बाळासाहेब लोखंडे, राजेंद्र लोणारी, डॉ.संजय जाधव, दिपक लोणारी, आर.डी.खैरनार आदिनी ही सकाळच्या फेरीचा अनुभव घेतला

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity