ताज्या घडामोडी :
Home » » मा.भुजबळ साहेबाच्या हस्ते मा.भुजबळ करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम

मा.भुजबळ साहेबाच्या हस्ते मा.भुजबळ करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ८ ऑगस्ट, २०११ | सोमवार, ऑगस्ट ०८, २०११

नुकत्याच पार पडलेल्या मा.भुजबळ करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम मा.भुजबळ साहेबाच्या हस्ते पार पडण्यात आला. या स्पर्धेचे आयोजन मनसेतून नुकतेच राष्ट्रवादी मध्ये आलेले वैभव कदम यांनी येवल्यातील ज्येष्ठ क्रिडा पटू राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शना खाली पार पडले. या प्रसंगी बाळासाहेब लोखंडे,  दिपक लोणारी, राजेंद्र पवार, विजूनाना खोकले, वैभव कदम, सौरभ घोडके इ. उपस्थित होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity