ताज्या घडामोडी :
Home » » कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन

कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११ | शुक्रवार, सप्टेंबर १६, २०११

कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येवला तहसील कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार शरद घोरपडे यांना कांद्याची माळ घालून निर्यातबंदी उठवावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.





Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity