ताज्या घडामोडी :
Home » » येवला शहरातील एनडीसीसी बँक जब्रेश्वर रोड चे पुन्हा स्थलांतर

येवला शहरातील एनडीसीसी बँक जब्रेश्वर रोड चे पुन्हा स्थलांतर

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ५ सप्टेंबर, २०११ | सोमवार, सप्टेंबर ०५, २०११

येवला शहरातील एनडीसीसी बँक जब्रेश्वर रोड चे पुन्हा स्थलांतर झाले असुन ही ब्रँच सकाळ संध्याकाळ कार्यरत असते. ही शाखा आता विंचूर रोडवर काब्रा कॉम्प्लेक्स शेजारी पोकळे गॅगेजमागे कार्यान्वित आहे.


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity