ताज्या घडामोडी :
Home » » पारेगाव रोड येथे भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून चोरटे पसार.................................

पारेगाव रोड येथे भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून चोरटे पसार.................................

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११ | मंगळवार, ऑक्टोबर २५, २०११

पारेगाव रोड येथील प्रशांत शिंदे नगरच्या कॉर्नरवरून एक महिला (सौ.परदेशी) पायी जात असताना समोरून आलेल्या अपाचे दुचाकी स्वाराने त्यांच्या जवळ गाडी हळू करून मागील दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचून पसार झाले. त्याच वेळेस प्रशांत उत्तमराव शिंदे यांनी त्यांचा पाठलाग केला पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.यामुळे कॉलनी भागात घबराट पसरली आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity