ताज्या घडामोडी :
Home » » येवला तालुका पोलिस स्टेशनचे सुनिल कुऱ्हाडे यांना पोलिस पदक.......................

येवला तालुका पोलिस स्टेशनचे सुनिल कुऱ्हाडे यांना पोलिस पदक.......................

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ३० एप्रिल, २०१२ | सोमवार, एप्रिल ३०, २०१२

मुळ गाव सोलापुर मधील करमाळा असलेले आणि सध्याचे येवला तालुका पोलिस निरिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांना पोलिस पदक (सन्मानचिन्ह)पोलिस महासंचालकांनी जाहिर केलेले आहे.
भिवंडी येथे १९९२ साली त्यांनी पोलिस उपनिरिक्षक म्हणून आपली कारकिर्द सुरु केली. वेळोवेळी २०० पारितोषिके मिळवुन आणि पदोन्नती मिळून ते सध्या येवला तालुका पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. या पुर्वी त्यांनी शांतीनगर भिवंडी, बॉम्बशोधक पथक ठाणे, विशेष सुरक्षा पथक मुंबई, चोपडा, जामनेर, कोपरगांव येथे कर्तव्य बजावलेले आहे.
                 १ मे रोजी नाशिक येथे विशेष सभारंभात त्यांना पदक देण्यात येणार आहे. त्यांना येवलान्यूज.कॉमतर्फे शुभेच्छा

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity