ताज्या घडामोडी :
Home » » येवल्याच्या कृषी अधिकारी कुळधरवर कार्यवाही करणेची मागणी..............

येवल्याच्या कृषी अधिकारी कुळधरवर कार्यवाही करणेची मागणी..............

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २१ मे, २०१२ | सोमवार, मे २१, २०१२

येवला तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांच्यावर कपाशी बियाणे वाटपातील गोंधळाला कारणीभूत म्हणून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.  राज्याचे कृषी संचालक अडसुळ यांना भेटून माणिकभाऊ शिंदे , संभाजी पवार, राजेंद्र लोणारी, मनोहर जावळे यांनी ही मागणी केली आहे.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity