ताज्या घडामोडी :
Home » » स्वातंत्र्यदिनी अर्भकाला जीवदान देणाया चिमुकल्या सुरक्षाचा भुजबळ फौडेशनच्या वतीने सत्कार

स्वातंत्र्यदिनी अर्भकाला जीवदान देणाया चिमुकल्या सुरक्षाचा भुजबळ फौडेशनच्या वतीने सत्कार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १९ ऑगस्ट, २०१२ | रविवार, ऑगस्ट १९, २०१२

स्वातंत्र्यदिनी  अर्भकाला  जीवदान देणारे नगरसूल गटाचे जिल्हा परिषद सदस्य, यांची मुलगी सुरक्षा आणी पुतण्या रोहित यांचा भुजबळ फौडेशन च्या वतीने जागर सावित्रीच्या लेकीचा, नारा महिला सक्षमीकरणाचा या जनजागरण कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या वेळी लोकशाहिर विनायक पठारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. पंचवटीतील सप्तपदी लॉन्स येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. नगरसेविका सुनिता शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity