ताज्या घडामोडी :
Home » » येवल्याचे ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र वाघ यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.....

येवल्याचे ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र वाघ यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.....

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२ | गुरुवार, नोव्हेंबर २९, २०१२

येवला तालुक्यातील ज्येष्ठ व एकमेव शासन अधिस्विकृती धारक पत्रकार योगेंद्र वाघ यांचा वाढदिवस दि.२७ नोव्हेबंर रोजी साजरा झाला. त्या निमित्त अनेक मान्यवरांनी व हितचिंतकानी त्यांना शुभेच्छा दिल्या. गेली २५ वर्षाहूनही अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात ते कार्यरत आहे. त्यांचे येवलाटुडे हे येवल्यातून नियमीत प्रकाशित होणारे एकमेव साप्ताहिक आहे. गेली ४-५ वर्षापासून ते नियमित दर मंगळवारी प्रकाशित होणारे ते साप्ताहिक आहे. त्यांना शुभेच्छा
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity