ताज्या घडामोडी :
Home » » येवला नगरपालिकेच्या अध्यक्षपदी निलेश पटेल यांची निवड निश्चीत

येवला नगरपालिकेच्या अध्यक्षपदी निलेश पटेल यांची निवड निश्चीत

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२ | शुक्रवार, नोव्हेंबर १६, २०१२

येवला नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी निलेश पटेल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने येत्या २१ तारखेला त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात भाजप शिवसेनेने कोणताही उमेदवार उभा केलेला नाही. उपाध्यक्ष पदासाठी २१ तारखेलाच अर्ज दाखल करण्याचा दिवस व निवडणुक आहे. समोर कोणताही अर्ज दाखल नसल्याने निलेश पटेल यांची नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड निश्तित झाली आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity