ताज्या घडामोडी :
Home » » प्रा. पाताळे यांना पुणे विद्यापिठाची पीएचडी पदवी प्राप्त......

प्रा. पाताळे यांना पुणे विद्यापिठाची पीएचडी पदवी प्राप्त......

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ३ डिसेंबर, २०१२ | सोमवार, डिसेंबर ०३, २०१२


येवल्यातील स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्राचे प्राध्यापक श्री. सुदाम पाताळे यांनी पुणे विद्यापीठाला   " Studies on AM Fungi of BT Cotton" या विषयावरील प्रबंध सादर केला . त्यांना त्यासाठी पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना डॉ.बी.पी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राध्यापक श्री. सुदाम पाताळे येवलान्यूज.कॉम तर्फे अभिनंदन
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity