ताज्या घडामोडी :
Home » » येवला कृ.उ.बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल डॉ.सुधिर जाधव यांचा येवला नगरपालिका अध्यक्ष निलेश पटेल यांच्या हस्ते सत्कार

येवला कृ.उ.बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल डॉ.सुधिर जाधव यांचा येवला नगरपालिका अध्यक्ष निलेश पटेल यांच्या हस्ते सत्कार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १५ डिसेंबर, २०१२ | शनिवार, डिसेंबर १५, २०१२

येवला कृ.उ.बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल डॉ.सुधिर जाधव यांचा येवला नगरपालिक अध्यक्ष निलेश पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी सौ.उषाताई शिंदे , नरेंद्र दराडे, कोकाटे सर व इतर उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity