ताज्या घडामोडी :
Home » » ज्येष्ठ नागरिक पोलिसांकडून सन्मानित..........

ज्येष्ठ नागरिक पोलिसांकडून सन्मानित..........

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २ जानेवारी, २०१३ | बुधवार, जानेवारी ०२, २०१३

येवला येथील ज्येष्ठ नागरिक श्यामसुंदर काबरा यांचा वाढदिवस पोलिस स्येशनच्या वतीने साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी त्यांचा सहाय्यक उपनिरिक्षक भास्कर सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity