ताज्या घडामोडी :
Home » » विंचूर चौफुलीवरील एकनाथ खेमचंद पेट्रोल पंपात शॉर्टसर्किट...........

विंचूर चौफुलीवरील एकनाथ खेमचंद पेट्रोल पंपात शॉर्टसर्किट...........

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २७ जानेवारी, २०१३ | रविवार, जानेवारी २७, २०१३

येवला - रविवारी संध्याकाळी विंचूर चौफुलीवरील एकनाथ खेमचंद पेट्रोल पंपातील मोटारीच्या वायरींगचे शॉर्टसर्किट होऊन किरकोळ आग लागली होती. तात्काळ उपाययोजना झाल्याने पुढिल अनर्थ टळला. शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दीच्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावरील या घटनेने घबराट उडाली होती.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity