Home »
» येवल्यातल्या साई मंदिराला परदेशी भाविंकाची भेट
येवल्यातल्या साई मंदिराला परदेशी भाविंकाची भेट
Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ५ जानेवारी, २०१३ | शनिवार, जानेवारी ०५, २०१३
येवला - शहरातील साईनाथ मंदिरात अमेरिका येथील अरविंद पुरी व पाकिस्तान एअरलाईन्स मध्ये कार्यरत असलेले अनिल बाल्टी या परदेशी भाविकांनी भेट दिली व साईंचे दर्शन घेतले.त्या प्रसंगी त्याचे स्वागत महेश काबरा , भारत वर्मा इत्यादी नी केले.
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.