ताज्या घडामोडी :
Home » » बेकायदेशीर कामाच्या चौकशीबाबत राष्ट्रवादीचे अशोक संकलेचा यांचे येवल्यात उपोषण

बेकायदेशीर कामाच्या चौकशीबाबत राष्ट्रवादीचे अशोक संकलेचा यांचे येवल्यात उपोषण

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १७ जानेवारी, २०१३ | गुरुवार, जानेवारी १७, २०१३

येवला - शहर व तालुक्यातील बेकायदेशीर मजुर सोसायटय़ा व इतर बेकायदेशीर कामाबाबतची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे व अशासकीय भ्रष्टाचार निमरुलन समितीचे सदस्य अशोक संकलेचा यांनी आज सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला होता. तहसिलदार हरिष सोनार यांच्या आश्वासननंतर संकलेचा यांनी उपोषण मागे घेतले.

जिल्हाधिकारी यांचेसह संबंधितांना दिलेल्या निवेदनात संकलेचा यांनी म्हटले की, तालुक्यात नोंदणी झालेल्या मजुर संस्था, त्यांचे सभासदांची चौकशी करावी, जिल्हा फेडरेशन, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या माध्यमातुन 2004 ते 2012 पर्यंत
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity