ताज्या घडामोडी :
Home » » झी २४ तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी चेतन कोळस यांचा सत्कार

झी २४ तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी चेतन कोळस यांचा सत्कार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १७ जानेवारी, २०१३ | गुरुवार, जानेवारी १७, २०१३

झी २४ तास या वृत्तवाहिनीचे येवल्यातील प्रतिनिधी चेतन कोळस यांना नुकताच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नाशिक जिल्हा पत्रकार संघातर्फे देणेत आला . त्या बद्दल येवला तहसिल कार्यालयात त्यांचा सत्कार पुरवठा समितीचे अध्यक्ष दिपक देशमुख यांचे हस्ते करणेत आला . सदर प्रसंगी तहसिलदार हरिष सोनार, संतूपाटील झांबरे, संजय पगारे आदि उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity