ताज्या घडामोडी :
Home » » येवला पं. स. तर्फे ब्लँकेट वाटप

येवला पं. स. तर्फे ब्लँकेट वाटप

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३ | शनिवार, फेब्रुवारी ०९, २०१३

येवला - येथील पंचायत समिती कार्यालयातर्फे रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या घरकुल योजनेतील 398 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 ब्लॅँकेट व 2 सतरंजी असे साहित्य सभापती व सदस्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी सभापती राधाबाई कळमकर, उपसभापती हरिभाऊ जगताप, सदस्य संभाजी पवार, रतन बोरणारे, प्रकाश वाघ, शिवांगी पवार, भारती सोनवणे, जयश्री बावचे, गटविकास अधिकारी अजय जोशी व लाभार्थी उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity