ताज्या घडामोडी :
Home » » येवला येथून विवाहित महिला बेपत्ता

येवला येथून विवाहित महिला बेपत्ता

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २१ मार्च, २०१३ | गुरुवार, मार्च २१, २०१३

येवला  - येथील विठ्ठलनगरमध्ये राहणारी उज्ज्वला जैन (वय ३८) ही विवाहित महिला दुपारी चार वाजता घरातून बेपत्ता झाली आहे. सदर महिला रंगाने गोरी, अंगात सफेद रंगाची ठिबक्यांची साडी, ब्लाऊ ज, गळ्यात मंगळसूत्र, चेहरा उभट, पायात काळी चप्पल अशा वर्णनाची बी.ए. शिक्षित परंतू मतिमंद आहे. घरात काहीही एक न सांगता ती निघून गेली. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन अधिक तपास हवलदार प्रविण वनवे करित आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity