ताज्या घडामोडी :
Home » » मातोश्री ट्रॅक्टर्स या शोरूमचे उद्घाटन माणिकराव शिंदे यांच्या हस्ते

मातोश्री ट्रॅक्टर्स या शोरूमचे उद्घाटन माणिकराव शिंदे यांच्या हस्ते

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ४ मार्च, २०१३ | सोमवार, मार्च ०४, २०१३

प्रित ट्रॅक्टर्स च्या येवला विंचूर रोडवरील भुजबळ कार्यालयासमोरील   मातोश्री ट्रॅक्टर्स या शोरूमचे उद्घाटन माणिकराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कमी किंमत कमी डिझेल व जास्त ताकत असलेला हा ट्रॅक्टर शेतीकामासाठी अतिशय चांगला असल्याचे मत मातोश्री ट्रॅक्टर्सचे संचालक  डॉ.सचिन शर्मा यांनी व्यक्त केले. 
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity