ताज्या घडामोडी :
Home » » टिळक मैदानावरील शिवाजी महाराजांचा च्या पुतळा

टिळक मैदानावरील शिवाजी महाराजांचा च्या पुतळा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ३० मार्च, २०१३ | शनिवार, मार्च ३०, २०१३

                                                                     येवला- छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्य येवला येथे टिळक मैदानावरील शिवाजी
महाराजांचा च्या पुतळा अभिषेक सकाळी ६ वाजता श्री व सौ. अमित अनकईकर श्री. व सौ. राहुल लोणारी यांच्या हस्ते सपन्न झाला या प्रसंगी श्री किशोर सोनवने राजाभाऊ लोणारी प्रमोद तक्ते दीपक भादाने महेश सरोदे व शिवसैनिक   उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity