ताज्या घडामोडी :
Home » » येवल्यात क्षत्रिय समाज वधू-वर मेळावा संपन्न

येवल्यात क्षत्रिय समाज वधू-वर मेळावा संपन्न

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १३ एप्रिल, २०१३ | शनिवार, एप्रिल १३, २०१३

येवला - येथे सोमवंशीय क्षत्रिय समाज वधू-वर परिचय मेळाव्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार नरसिंगसा मेंगजी, तर प्रमुख अतिथी म्हणून जयंतराव पवार, बापुसा टाक, ज्ञानेश्‍वरसा कडतन, विलास कट्यारे उपस्थित होते. सदर मेळाव्यात सुरत, बर्‍हाणपूर, महेश्‍वर, इंदुर, उज्जैन, अहमदाबाद, नगर, पुणे, सोलापूर, हुबळी, वसमत, मानवत, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मुंबई, ठाणे आदि जिल्ह्यांतून ४00 विवाहइच्छुक मुले व शंभर मुलींनी सहभाग घेऊन नोंदणी केली. यानिमित्ताने संजीव सोनवणे यांचा ‘लग्नावर बोलू काही’ हा समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity