ताज्या घडामोडी :
Home » » येवला तालुक्यातील वाघाळे येथे बांधावरून एकाचा खून

येवला तालुक्यातील वाघाळे येथे बांधावरून एकाचा खून

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १७ एप्रिल, २०१३ | बुधवार, एप्रिल १७, २०१३

येवला- येवला तालुक्यातील वाघाळे येथील शेतकरी एकनाथ कारभारी सोमासे यांचा धारदार शस्राने खून झाला असून या प्रकरणी योगेश्वर एकनाथ सोमासे याने येवला तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयीत आरोपी म्हणून अशोक तुकाराम सोमासे, बाबासाहेब तुकाराम सोमासे, सुभाष रंभाजी सोमासे, बाबासाहेब रघुनाथ सोमासे, योगेश बारकु काळे, बाळु जयराम काळे या सहा जणांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली असून या गुन्हा्याला जमिनीच्या बांधाच्या वादाची पार्श्वभूमि असल्याचे समजते. अधिक तपास पो.नि. सुरेंद्र शिरसाठ करीत आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity