ताज्या घडामोडी :
Home » » मुक्या जनावरांची क्षुधा शांती करून साजरा केला वाढदिवस

मुक्या जनावरांची क्षुधा शांती करून साजरा केला वाढदिवस

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २२ एप्रिल, २०१३ | सोमवार, एप्रिल २२, २०१३



येवला - दि.22 (अविनाश पाटील) - येवला मर्चंट बॅकेचे माजी चेअरमन व संचालक परेश पटेल यांच्या वाढदिवसानिमीत्त आज गोशाळा येवला येथे गायींना
टेम्पोभर हिरव्या चाऱ्याचे वाटप करण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणताही बडेजाव न करता परेश पटेल यांच्या मित्र मंडळींनी त्यांचा वाढदिवस मुक्या जनावरांची पोटपाण्याची व्यवस्था करून साजरा केला. वाढदिवस या पध्दतीने साजरा करण्याची कल्पना माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी व गोपाळ काबरा यांनी मांडली त्याला पारेगांव चे सरंपच रवि काळे यांनी मुर्त सवरुप देऊन पुर्णत्वास नेले. या प्रसंगी परेस पटेल, भोलानाथ लोणारी, बापू काळे, रवि काळे, संजय पवार, विष्णू कऱ्हेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity