ताज्या घडामोडी :
Home » » भाजप येवला शहर शाखेतर्फे पाणपोईचे उद््घाटन

भाजप येवला शहर शाखेतर्फे पाणपोईचे उद््घाटन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ८ एप्रिल, २०१३ | सोमवार, एप्रिल ०८, २०१३

येवला - भाजपच्या येवला शहर शाखेच्या वतीने वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कार्यालयाजवळ पाणपोईचे उद््घाटन माजी ग्रामसेवक आसाराम रोडे, रमेशभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनोज दिवटे, बंडू क्षीरसागर, धनंजय कुलकर्णी, बापू गाडेकर, राम बडोदे, सचिन खरात, भानुदास गायकवाड, सुहास घाटकर, नारायण क्षीरसागर, रमेश भावसार, रत्नाकर भांबारे, अमोल कुलकर्णी, शामसुंदर काबरा, संजय वाघमारे, प्रकाश तुपसाखरे, प्रशांत सोनवणे उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity