ताज्या घडामोडी :
Home » » भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीकडून गरीब महिलांना साडीवाटप

भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीकडून गरीब महिलांना साडीवाटप

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १० नोव्हेंबर, २०१३ | रविवार, नोव्हेंबर १०, २०१३

येवला- उच्च शिक्षण घेणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी
आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत दिवाळी
भाऊबीजदिनी येथील गरीब कुटुंबातील महिलांना साडीचे वाटप केले. यावेळी
भाजप शहराध्यक्ष मनोज दिवटे, विद्यार्थी आघाडीचे ऋषिकेश जोशी,
तालुकाध्यक्ष चेतन वाघ, भाजप सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर, युवाचे अध्यक्ष
राम बडोदे, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष तुषार महाले, प्रसाद भांडगे,
युवाचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब लहरे, जेष्ठ नेते बाबूराव कोटमे,
अविनाश पाबळे, जिल्हा सरचिटणीस राजूसिंग परदेशी आदी उपस्थित होते
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity