ताज्या घडामोडी :
Home » » शिवसेना येवला तालुकाप्रमुख म्हणून झुंजार देशमुख यांची नियुक्ती

शिवसेना येवला तालुकाप्रमुख म्हणून झुंजार देशमुख यांची नियुक्ती

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४ | शनिवार, फेब्रुवारी २२, २०१४

येवला - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक
जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहिर
केल्या आहेत. येवला तालुकाप्रमुख म्हणून झुंजार देशमुख यांची तर येवला
तालुका संघटक म्हणून छगन अहेर यांची नियुक्ती केली आहे. येवला शहर संघटक
म्हणून धीरज परदेशी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती
कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity