ताज्या घडामोडी :
Home » » येवला नगरपरिषदेची सन २०१४ या सालातील दैनंदिन कामकाज डायरीचे प्रकाशन

येवला नगरपरिषदेची सन २०१४ या सालातील दैनंदिन कामकाज डायरीचे प्रकाशन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४ | शुक्रवार, फेब्रुवारी २१, २०१४

येवला- (अविनाश पाटील) - येवला नगरपरिषदेची सन २०१४ या सालातील दैनंदिन
कामकाज डायरीचे प्रकाशन शनिवार १५ फेब्रुवारीला मा.ना.छगनरावजी भुजबळ
यांचे हस्ते संपर्क कार्यालयात नगराध्यक्ष निलेश पटेल,मुख्याधिकारी
डॉ.दिलीप मेनकर,गटनेते प्रदिप सोनवणे, उपनगराध्यक्षा भारती जगताप यांचे
उपस्थितीमध्ये झाले. ना.भुजबळांच्या साह्याने येवला नगरपालिकेमार्फत
झालेल्या विविध विकास कामाच्या छायाचित्रासह नगराध्यक्ष, मुख्याधिकारीसह
सर्व नगरपालिका विभागप्रमुखाच्या दुरध्वनी संपर्क क्रमांकाचा यात समावेश
आहे. नगरपालिकेची नविन इमारत, शहरातील सध्या चालू असलेलेव्यापारी
संकुले,महात्मा फुले नाट्यगृह,अग्निशमन केंद्र,वाढीव पाणीपुरवठा योजना या
सह अनेक विकासकामांची छायाचित्रे यात समाविष्ट आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity