ताज्या घडामोडी :

.

.
Home » » मध्यप्रदेशमधील साईभक्तावर येवल्याजवळ काळाचा घाला...मारुती ओम्नी व आयशर ट्रक च्या धडकेत 6 ठार 3 गंभीर जखमी

मध्यप्रदेशमधील साईभक्तावर येवल्याजवळ काळाचा घाला...मारुती ओम्नी व आयशर ट्रक च्या धडकेत 6 ठार 3 गंभीर जखमी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ३ ऑगस्ट, २०१४ | रविवार, ऑगस्ट ०३, २०१४

येवला - (प्रतिनिधी) ---  येवला -मनमाड रस्त्यावरील मारूती ओमनी - आयशर ट्रक च्या भीषण अपघातात 6 जण ठार तर 3 गंभीर जखमी झाले. गोपाळवाडी फाट्याजवळ पहाटे ५.३० च्या सुमारास  हा अपघात झाला. मनमाड वरून शिर्डीकडे जाणाऱ्या मारुती ओम्नी ला येवल्याहून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रक ने समोरून जबरदस्त धडक दिली .  सर्व शिर्डी येथे साईदर्शनाला चालले होते..अपघातातील सर्व जण २०- ३० वयोगटातील अाहे. घटनास्थळावरून आयशर ट्रकचा
ड्रायव्हर फरार झालेला आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity