ताज्या घडामोडी :

.

.
Home » » केरळ पुरग्रस्तासाठी येवल्याच्या जय बजरंग मित्र मंडळाची मदत

केरळ पुरग्रस्तासाठी येवल्याच्या जय बजरंग मित्र मंडळाची मदत

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८ | बुधवार, ऑगस्ट २९, २०१८केरळ पुरग्रस्तासाठी येवल्याच्या जय बजरंग मित्र मंडळाची मदत 


येवला : प्रतिनिधी

येथील जय बजरंग मित्र  मंडळाच्या  वतीने केरळ मधील पूरग्रस्तांसाठी शहरातून विविध नवीन वस्तूसह सुमारे दहा हजाराची मदत मिळवली.आणि राउंड टेबल इंडिया ट्रस्टच्या माध्यमातून थेट केरळला पोहचवली.

मानवतेचा संदेश देत पूरग्रस्तांना मदत देऊन खारीचा वाटा उचलला

आहेमानवता हाच खरा धर्मना जाणिले कुणी कुणाचे कर्म, संकटकाळी माणूसकी हाच खरा धर्म." असल्याची प्रचीती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली. 

भांडी,नवीन साड्याकपडे, कुर्ता, चादरी, चप्पल बूट, औषधें,टॉवे आदी वस्तूजमवल्या होत्या.त्या वस्तूंची वर्गवारी करून वस्तू पाठवण्यात आल्या.जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष अमोल गायकवाड,रवी पवार, प्राचार्य दत्ता  महाले ,मनोज भागवत,संतोष गायकवाड,राहुल भावसार,सुनिल भावसार,सुनील कोटमे,दत्ता कोटमे,विशाल नागपुरे,मंगेश माळोकर,बंटी भाऊ कुकर,नकुल पहिलवान,कृष्णा भुजबळ,रमेश लभडे,बिट्टूमामा नागपुरे,संजूभाऊ गायकवाड,कैलास काबरा,हर्षल बोरसे,हेमंत हलवाई,अमोल गायकवाड,संजीव सोनवणे,हिरा लधानी,यांचेसह राउंड टेबल इंडिया ट्रस्टचे कुणाल अग्रवाल,ललित रामचंदानी यांनी सहकार्य केले.

================================
 फोटो कॅप्शन 
जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने केरळ मधील पूरग्रस्तांसाठी शहरातून विविध नवीन वस्तूसह सुमारे दहा हजाराची मदत देतांना कार्यकर्ते  


 

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity