ताज्या घडामोडी :
Home » » भक्तीसंगम॥ या पुस्तकाचे महंत श्री रामगिरी महाराज, सुजयदादा राधाक्रुष्ण पा.विखे व प.स.येवला शिवसेना उपसभापती श्री रूपचंद भागवत यांचे हस्ते प्रकाशन

भक्तीसंगम॥ या पुस्तकाचे महंत श्री रामगिरी महाराज, सुजयदादा राधाक्रुष्ण पा.विखे व प.स.येवला शिवसेना उपसभापती श्री रूपचंद भागवत यांचे हस्ते प्रकाशन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८ | गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

भक्तीसंगम॥ या पुस्तकाचे महंत श्री रामगिरी महाराज,  सुजयदादा राधाक्रुष्ण पा.विखे व प.स.येवला शिवसेना उपसभापती श्री रूपचंद भागवत यांचे हस्ते प्रकाशन

येवला : प्रतिनिधी

सदगुरू गंगागिरी महाराज यांचा 171 वा अखंड हरीनाम सप्ताह शिर्डी निमित्त नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिकचे अध्यक्ष श्री विष्णुजी भागवत व लिनि इंडस्ट्रीज प्रा.ली. डायरेक्टर श्री रूपचंद भागवत यांनी प्रकाशित केलेले व मुकुंद तात्याबा पिंगळे यांचे संकल्पना व संपादनातुन छापलेले ॥ भक्तीसंगम॥ या पुस्तकाचे महंत श्री रामगिरी महाराज,  सुजयदादा राधाक्रुष्ण पा.विखे व प.स.येवला शिवसेना उपसभापती श्री रूपचंद भागवत यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मकरंद सोनवणे, दिपक जगताप, शामकर्ण होन, बाळासाहेब कापसे,ज्ञानेश्वर भागवत आदी उपस्थित होते .
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity