ताज्या घडामोडी :
Home » » जऊळके विविध कार्यकारी सोसा. चेअरमनपदी दत्तु सोनवणे तर व्हा चेअरमनपदी बबनराव जाधव यांची निवड.

जऊळके विविध कार्यकारी सोसा. चेअरमनपदी दत्तु सोनवणे तर व्हा चेअरमनपदी बबनराव जाधव यांची निवड.

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८ | मंगळवार, ऑगस्ट २८, २०१८

जऊळके विविध कार्यकारी सोसा. चेअरमनपदी दत्तु सोनवणे तर व्हा चेअरमनपदी बबनराव जाधव यांची निवड.
येवला : प्रतिनिधी

जऊळके विविध कार्यकारी सोसा. चेअरमनपदी दत्तु सोनवणे तर व्हा चेअरमनपदी बबनराव जाधव यांची निवड करण्यात आली . सहाय्यक निंबधक कार्यालय,येवला येथे चेअरमन व व्हा चेअरमन निवड करण्यात आली.या अगोदर चेअरमन रमेश तांबे व व्हा चेअरमन किसनराव भड यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर सदरनिवड ही बिनविरोध करण्यात आली.यावेळी जेष्ठ संचालक खंडेराव जाधव,उत्तम गवंडी,रमेश तांबे,रामभाऊ दराडे,नाना जाधव,कारभारी खैरनार,किसनराव भड,बाळासाहेब सोनवणे,चांगदेव जाधव,विठोबा शिरसाठ ,दत्तु जाधव,सुभाष कड,बाळासाहेब जाधव,विलास जाधव,नाना गवंडी,मच्छिंद्र जाधव,सुनिल जाधव,संजय गवंडी ,जनार्दन भड,राजेंद्र सानप,रामकृष्ण जाधव,संपत खैरनार,ज्ञानेश्वर जाधव,दत्तु राजगुरु,बाबासाहेब भड,दत्तु शिंदे,गोकुळ जाधव,भरत जाधव,वसंत भड,संतोष पवार,योगेश गवंडी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.प्राधिकृत अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक इ.पी.पाटिल, संस्थेचे सचिव प्रभाकर जाधव,लिपीक लक्ष्मण शिंदे यांनी काम पाहिले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity